Oneplus Smartphone : तरुणांना वनप्लसच्या ‘या’ स्मार्टफोनचे लागले वेड, किंमत आणि फीचर्स पाहून झाले थक्क…

Oneplus Smartphone : जर तुम्ही OnePlus स्मार्टफोनचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण देशात सध्या या स्मार्टफोनची क्रेझ वाढत चालली आहे. लोक मोठ्या प्रमाणात हा स्मार्टफोन खरेदी करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे त्याची वैशिष्ट्ये आणि स्टोरेज. दरम्यान, OnePlus ने आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 11 5G Jupiter Rock Edition भारतीय बाजारात लॉन्च … Read more