OnePlus Nord 3 5G : स्वस्तात OnePlus फोन खरेदी करण्याची संधी! कुठे मिळत आहे संधी? जाणून घ्या
OnePlus Nord 3 5G : बाजारात अनेक OnePlus स्मार्टफोन लाँच होत असतात. कंपनीच्या स्मार्टफोनला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. कंपनी मागणी आणि गरजेनुसार आपले स्मार्टफोन लाँच करत असते. फोनची किंमत 33,999 रुपये इतकी आहे. परंतु हा सेल 3 हजार रुपयांपर्यंतच्या झटपट सूटसह उपलब्ध आहे. या सवलतीसाठी तुम्हाला ICICI बँक कार्डद्वारे पैसे द्यावे लागणार आहे.तसेच कंपनी … Read more