OnePlus : वनप्लसचा ‘हा’ फोन भारतात लॉन्च होताच करेल धमाका, असतील खूप खास फीचर्स, किंमतीही कमी…
OnePlus : वनप्लस कपंनी पुन्हा नवीन फोन लाँच करून बाजारात खळबळ उडवण्याच्या तयारीत आहे. असे सांगितले जात आहे की OnePlus नंबर सीरिजमध्ये एक नवीन स्मार्टफोन जोडण्याच्या तयारीत आहे, जो OnePlus 12T नावाने लॉन्च केला जाईल. हा आगामी टी-सिरीज स्मार्टफोन स्वस्त किंमतीत फ्लॅगशिप फोनसारखा अनुभव देईल. आगामी फोनमध्ये काय खास असेल, आणि त्याची किंमत किती असेल … Read more