OnePlus Earbuds : स्वस्तात मस्त! लवकरच लाँच होणार शानदार फीचर्स असणारे इयरबड्स, बॅटरी लाईफ असणार ३६ तासांची
OnePlus Earbuds : OnePlus च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता बाजारात सतत धुमाकूळ घालत असणारी कंपनी OnePlus आपले 36 तास टिकणारे इअरबड लाँच करण्याची तयारी करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचे हे बजेट इयरबड्स असणार आहेत. हे बजेट इयरबड्स लॉन्च होण्यापूर्वीच याचे फीचर्स लीक झाले आहेत. हे इयरबड्स दोन रंगात सादर होणार आहे. … Read more