OnePlus Foldable Phone : वनप्लस देणार सॅमसंगला टक्कर! लॉन्च करणार ‘हा’ मस्त फोल्डेबल फोन, दमदार प्रोसेसरसह किंमत असेल..

OnePlus Foldable Phone

OnePlus Foldable Phone : बाजारात सध्या फोल्डेबल स्मार्टफोन्सची क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे सतत फोल्डेबल स्मार्टफोन्सची चर्चा सुरु आहे. बाजारात धुमाकूळ घालताना आपल्याला हे फोन दिसत आहेत. अशातच सॅमसंगचे फ्लिप आणि फोल्ड फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. काही दिवसांपूर्वी ओप्पोनेही आपला फोल्ड फोन लाँच केला होता. याच कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता OnePlus बाजारात उतरली … Read more