OnePlus Smart TV : यापेक्षा स्वस्त काहीही नाही! 40 हजारांचा स्मार्ट टीव्ही फक्त 16500 रुपयांना खरेदी करा, कसे ते पहा

OnePlus Smart TV : सध्या स्मार्ट टीव्हीची क्रेझ आहे. अनेक ग्राहक मोठ्या प्रमाणात स्मार्ट टीव्ही विकत घेत आहेत. मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणी जास्त असल्यामुळे दिग्ग्ज कंपन्या त्यांचे स्मार्ट टीव्ही लाँच करत आहेत. इतकेच नाही तर अनेक कंपन्या स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सवलत देत असतात. अशीच एक सवलत OnePlus 43 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर मिळत आहे. … Read more