OnePlus Smart TV : यापेक्षा स्वस्त काहीही नाही! 40 हजारांचा स्मार्ट टीव्ही फक्त 16500 रुपयांना खरेदी करा, कसे ते पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Smart TV : सध्या स्मार्ट टीव्हीची क्रेझ आहे. अनेक ग्राहक मोठ्या प्रमाणात स्मार्ट टीव्ही विकत घेत आहेत. मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणी जास्त असल्यामुळे दिग्ग्ज कंपन्या त्यांचे स्मार्ट टीव्ही लाँच करत आहेत. इतकेच नाही तर अनेक कंपन्या स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सवलत देत असतात.

अशीच एक सवलत OnePlus 43 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर मिळत आहे. या सवलतीमुळे 40 हजार रुपयाचा हा स्मार्ट टीव्ही तुम्ही फक्त 16500 रुपये खरेदी करू शकता. त्यामुळे स्वस्तात टीव्ही खरेदी करण्याची संधी गमावू नका. अशी संधी कुठे आणि कशी मिळत आहे? पहा.

16,500 रुपये स्वस्तात खरेदी करा

खरं तर, कंपनीचा 43-इंचाचा Y-सिरीज स्मार्ट टीव्ही 4K UHD Smart Android LED TV 43Y1S Pro (Black) Amazon वर Rs 40,000 च्या MRP सह सूचीबद्ध असून तुम्ही आता तो सवलतीसह फक्त Rs 27,999 मध्ये विकत घेऊ शकता.परंतु तो विकत घेण्यासाठी तुम्हाला इतके पैसे खर्च करण्याची गरज नाही.

कारण आता Amazon या TV वर Rs.2500 पर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे. इतकेच नाही तर बँकेच्या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही 2000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. या दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेऊन, तुम्ही हा स्मार्ट टीव्ही Rs.23,499 मध्ये खरेदी करू शकता, याचाच अर्थ असा की तो MRP पेक्षा पूर्ण Rs.16,500 मध्ये तुमचा असू शकतो.

पॉवरफुल साउंड टीव्हीमध्ये उपलब्ध असणार

कंपनीच्या या टीव्हीमध्ये 43-इंचाचा 4K अल्ट्रा HD डिस्प्ले असून ज्याचे रिझोल्यूशन 3840×2160 पिक्सेल आणि 60 Hz चा रिफ्रेश दर इतका आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी, कंपनीच्या या टीव्हीमध्ये 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आणि ड्युअल बँड वाय-फाय सपोर्ट दिला आहे. तसेच या टीव्हीमध्ये 24W चे मजबूत ध्वनी आउटपुट आहे.

हा टीव्ही Android TV 10 OS वर काम असून यात OnePlus Connect Ecosystem, Google Assistant, Chromecast आणि Miracast साठी सपोर्ट उपलब्ध करून दिला आहे. यात Netflix, YouTube, Prime Video, Hotstar, SonyLIV, Hungama, JioCinema, Zee5, Eros Now आणि बरेच काही यासह OTT अॅप्सच्या होस्टसाठी समर्थन यांचा समावेश आहे.