OnePlus Nord CE 3 5G : ठरलं! OnePlus Nord CE 3 5G ‘या’ दिवशी बाजारात करणार एन्ट्री; मिळणार शानदार डिस्काउंट जाणून वाटेल आश्चर्य
OnePlus Nord CE 3 5G : मागील महिन्यात वनप्लसने आपला OnePlus Nord CE 3 5G हा स्मार्टफोन लाँच केला होता. ज्याच्या विक्रीला लवकरच सुरुवात होणार झाली आहे. तुम्हाला तो आता मोठ्या सवलतीसह खरेदी करता येईल. नवीन OnePlus Nord CE 3 5G स्मार्टफोनची विक्री 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन … Read more