OnePlus Nord CE 3 Lite : स्वस्तात खरेदी करा 108MP कॅमेरा असणारा 5G OnePlus, ‘या’ ठिकाणाहून घ्या ऑफरचा लाभ
OnePlus Nord CE 3 Lite : स्मार्टफोनचा वाढता वापर पाहता सर्वच कंपन्या आपआपले नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करू लागल्या आहेत. अशातच आता प्रीमियम स्मार्टफोन कंपनी वनप्लस देखील सर्वसामान्यांच्या बजेटमधील दमदार फोन लॉन्च करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला OnePlus Nord CE 3 Lite फोन लाँच केला होता. ज्यात 108 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. शिवाय त्यात दमदार … Read more