OnePlus Nord CE 2 5G : भारतात लॉन्च ! 65W फास्टिंग सपोर्ट सह जबरदस्त फीचर्स मिळतील फक्त इतक्या किंमतीत….
Folow Us On Google News OnePlus Nord CE 2 5G :- OnePlus ने भारतामध्ये आपला मिड रेंज स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 5G लाँच केला आहे. या स्मार्टफोनचे दोन वेरिएंट्स लॉन्च केले आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 6GB रैम आणि 128GB की स्टोअरेज आहे, तर टॉप व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम आणि 128GB की स्टोअरेज उपलब्ध आहे. OnePlus … Read more