OnePlus Nord CE 3 Lite : 108MP कॅमेरासह या दिवशी लॉन्च होणार OnePlus चा पॉवरफुल स्मार्टफोन, जाणून घ्या खासियत
OnePlus Nord CE 3 Lite : OnePlus आता आपला नवीन स्मार्टफोन OnePlus Nord CE 3 Lite लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी येत्या 4 एप्रिल रोजी हा आगामी स्मार्टफोन आणणार आहे. इतकेच नाही तर कंपनी या स्मार्टफोनसोबत OnePlus Nord Buds 2 हे इअरबड्स लाँच करणार आहे. जे तुम्ही Amazon वरून सहज खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे … Read more