OnePlus India : वनप्लसच्या चाहत्यांना आता बाजारातून खरेदी करता येणार नाहीत नवे फोन; ‘या’ तारखेपासून विक्री होणार बंद, वाचा संपूर्ण प्रकरण…

OnePlus India

OnePlus India : वनप्लस स्मार्टफोनची लोकप्रियता कोणापासून लपलेली नाही, पण आता या ब्रँडच्या स्मार्टफोन, टॅबलेट आणि इतर उत्पादनांच्या विक्रीवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. होय, 1 मे पासून किरकोळ बाजारात वनप्लस उत्पादनांची विक्री बंद केली जाऊ शकते. आपण जाणतोच चिनी ब्रँड OnePlus चा भारतात मोठा पोर्टफोलिओ आहे, जिथे विविध किंमती विभाग आणि विविध श्रेणींची उत्पादने … Read more