OnePlus Phone : वनप्लसच्या अनेक मोबाईल फोन्सवर मिळत आहे जबरदस्त डिस्काऊंट, ऑफर मर्यादित कालावधीसाठी…
OnePlus Phone : जर तुम्ही वनप्लस प्रेमी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सध्या कंपनी आपल्या अनेक फोन्सवर सूट देत आहे. अशास्थितीत तुम्ही वनप्लस कंपनीचे फोन तुमच्या बजेट मध्ये खरेदी करू शकता. कपंनी या सेलमध्ये OnePlus 12, 12R, OnePlus Nord CE 4 आणि OnePlus Open वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. या सेलमध्ये OnePlus Pad, … Read more