Smart TV : वनप्लसचा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही लवकरच होणार लाँच, किंमत अगदी तुमच्या बजेटमध्ये…

Smart TV (4)

Smart TV : मोबाइल निर्माता वनप्लसने स्मार्टफोन तसेच स्मार्ट टीव्ही विभागात पकड मिळवली आहे. असे सांगितले जात आहे की कंपनी येत्या काही दिवसात भारतीय बाजारात नवीन 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही लॉन्च करू शकते. याक्षणी कंपनीकडून कोणतीही घोषणा झालेली नसली तरी, ताज्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की OnePlus चा नवीन OnePlus TV 55 Y1S Pro … Read more