Job Update: ओएनजीसीमध्ये नोकरी करण्याचे सुवर्णसंधी! तब्बल इतक्या जागांसाठी होत आहे मेगाभरती, वाचा माहिती
Job Update :- सध्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्याकरिता नोटिफिकेशन देखील जारी करण्यात येत आहेत. तसेच वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून देखील भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.त्यामुळे बऱ्याच दिवसापासून थांबलेल्या भरती प्रक्रियांना वेग आल्यामुळे आता वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना दिलासा मिळताना दिसून येत आहे. राज्य … Read more