अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कांदा चाळीसाठी कोट्यवधींची रक्कम मंजूर, वाचा कोणत्या तालुक्याला किती कोटी ?

kanda chal anudan

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यात कांद्याचे(Onion) उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. बऱ्याच शेतकऱ्याकडे कांदा साठवुणकीसाठी सोय नसल्यामुळे ते मिळेल त्या किमतीला कांदा विकून टाकतात. परिणामी अनेकदा शेतकऱ्यांना (Farmer) तोटा होतो. हे होऊ नये म्हणून सरकार, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना कांदा चाळ(Onion Chal) बांधण्यासाठी ८७ हजार ५०० रुपये अनुदान देते. त्यासाठी … Read more