शेतकऱ्याच्या पोरांचा नांदचं खुळा!! कांदा काढणीसाठी तयार केलं आधुनिक मशीन, शेतकऱ्यांना होणारं फायदा
Agriculture News: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture) आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेती व्यवसायात (Farming) बारामाही काबाडकष्ट करत असतात. देशात आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती (Onion Farming) केली जाते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Grower Farmer) दर वर्षी कांदा काढणीसाठी मजूर टंचाईचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रात गतवर्षी कांदा काढण्यासाठी अक्षरशा रात्रपाळी करून शेतकरी बांधवांना … Read more