मराठमोळ्या शेतकऱ्यांचा नादखुळा ! आफ्रिकन देश टांझानियामध्ये भाडेतत्त्वावर जमीन घेऊन सुरू केली…
Maharashtra Viral Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल करत आहेत. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी देशात आपले नाव कोरत आहेत. दरम्यान नासिक जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने…