कांदा लिलाव बंद..! कोंडीमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
Onion News : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले ४० टक्के शुल्क मागे घेऊन ते शून्य करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी सर्वच बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद होते. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. काही बाजार समित्यांमध्ये सकाळी किरकोळ प्रमाणात लिलाव झाले. लासलगाव बाजार समितीसह अनेक महत्त्वाच्या बाजार … Read more