बळीराजाची क्रूर चेष्टा अंगलट आली! ‘या’ बाजार समितीने कांद्याला कवडीमोल दर दिल्यामुळे थेट…
Onion News : राज्यात सध्या कांद्याच्या बाजारभावावरून राजकीय वातावरण तापलेल आहे. विपक्ष कडून सत्ता पक्षाने आखलेलं धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत यामुळेच कांद्याला कमी दर मिळत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. दरम्यान तज्ञ लोक देखील कांदा…