Agri Related Business: कांदा फुकट विकण्यापेक्षा कांद्याचा ‘हा’ उद्योग करा आणि लाखो कमवा! वाचा माहिती

making onion poweder business

Agri Related Business:- कांद्याच्या बाबतीत सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हा दराच्या बाबतीत असतो. आपल्याला माहित आहे की कांद्याचे दर कायमच मोठ्या प्रमाणावर घसरतात व शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. कधीकधी कांद्याचे दर इतके घसरतात की शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत नेण्याचा खर्च देखील निघणे कठीण जाते व खिशातून पैसे टाकावे लागतात. साधारणपणे ही परिस्थिती कांद्याच्या बाबतीत … Read more