Kitchen Tips: कांदा महाग झाल्याचं नका घेऊ टेन्शन! या टिप्स वापरा आणि वर्षभर घरी कांदा टिकवा

kitchen tips

Kitchen Tips:- कांदा हे प्रत्येक घरात आवश्यक आणि दररोज वापरला जाणारा पदार्थ असून प्रत्येक भाजीमध्ये बहुतांशी कांदा वापरला जातो. परंतु कांद्याचे वैशिष्ट्य पाहिले तर याची जास्त दिवस साठवणूक करता येत नाही. कारण कांदा हा नाशवंत असल्याने लवकर खराब होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत जर कांद्याचे दरवाढ झाली तर  मात्र कांद्यासाठी जास्त पैसा मोजावा लागतो. जर कांदा … Read more