Onion Crop : कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी ‘या’ खतांचा ‘या’वेळी वापर करा ;…
Onion Crop : कांद्याची लागवड ही एकूण तीन हंगामात केली जाते. खरीप रांगडा आणि रब्बी म्हणजे उन्हाळी अशा पद्धतीने कांदा लावला जातो. सद्य स्थितीला राज्यात रब्बी कांदा लागवड केली जात आहे. खरं पाहता रब्बी कांदा लागवड ही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातच…