New Rules :  Tax, LPG, BS6, Mutual Fund .. सामान्य लोकांशी संबंधित ‘हे’ नियम उद्यापासून बदलणार ; पहा संपूर्ण लिस्ट 

New Rules :  देशात उद्यापासून म्हणजेच  1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. याचबरोबर आम्ही तुम्हाला सांगतो देशात या नवीन आर्थिक वर्षात अनेक नियम देखील बदलणार आहे  ज्याचा परिणाम सामान्य लोकांच्या जीवनावर होणार आहे. याचा कोणाला फायदा तर कोणाला नुकसान होऊ शकतो. चला मग जाणून घेऊया 1 एप्रिलपासून देशात कोणत्या कोणत्या नियम बदलणार आहे. … Read more

JioGamesWatch : ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून कमवा पैसे, Jio ने आणला नवीन प्लॅटफॉर्म

JioGamesWatch : सध्या सर्वत्र ऑनलाइन गेमिंग (Online gaming) आणि स्ट्रीमिंगचा ट्रेंड (Streaming trends) सुरु आहे. अशातच जिओ लवकरच JioGamesWatch हा नवीन ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. रिलायन्स जिओने (Reliance Jio) भारतीय ऑनलाइन गेमिंगमध्ये क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी जिओने ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मची (Online gaming platform) घोषणा केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, “JioGamesWatch … Read more

GST Council Meet: आजपासून जीएसटी कौन्सिलची बैठक, ऑनलाइन गेमिंगसह या मुद्द्यांवर होणार विचारमंथन

GST Council Meet: आजपासून चंदीगड (Chandigarh) मध्ये जीएसटी कौन्सिलची बैठक (GST Council Meeting) सुरू होत आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. यामध्ये काही वस्तूंचे कर दर बदलण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, तर दुसरीकडे ऑनलाइन गेमिंग (Online gaming) वर 28 टक्के कर लावण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. सहा महिन्यांनी भेट – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला … Read more