मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता शेतकऱ्यांना घरी बसून ऑनलाईन मागवता येणार कीटकनाशक ; ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या विक्री करणार
Agriculture News : देशात सध्या मोबाईलचे युग सुरू आहे. आता सर्व काम हातात असलेल्या एका छोट्याशा स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जात आहेत. अगदी पैशांची देवाण-घेवाण करण्यापासून ते इतर कोणत्याही वस्तूंची खरेदी करण्यापर्यंत सर्व कामे मोबाईल मधून ऑनलाइन पद्धतीने सहजरीत्या करता येतात. मात्र आतापर्यंत पिकासाठी आवश्यक कीटकनाशकांची ऑनलाइन पद्धतीने विक्री केली जात नव्हती. मात्र आता केंद्र शासनाने … Read more