Online Shopping : ऑनलाइन दारू खरेदी महिलेला पडली महाग ; डिलिव्हरीच्या नावाखाली बसला 5.35 लाखांचा फटका
Online Shopping : ऑनलाईन व्यवहारामुळे (Online Transaction) खरेदी आणि इतर गोष्टी आमच्यासाठी खूप सोप्या झाल्या आहेत. घरबसल्या आपल्या स्मार्टफोनवर (smartphone) आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी काही क्लिकवर मिळत आहेत. पण वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन पेमेंटच्या (online payment) जमान्यात फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. दररोज आपल्याला ऑनलाइन फसवणुकीशी संबंधित काही बातम्या मिळतात. सायबर गुन्हेगार (Cyber criminals) लोकांना विविध … Read more