Hero Splendor : फक्त १० हजारांमध्ये मिळतेय हिरो स्प्लेंडर प्लस, डीटेल्स वाचून लवकरात लवकर खरेदी करा
नवी दिल्ली : देशात सेकंड हँड बाइक्सची (Of second hand bikes) मागणी वाढत आहे. अशा वेळी योग्य किंमतीत या गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहक (Customer) लक्ष ठेवून असतात. अशातच आज तुम्हाला सेकंड हँड गाडी खरेदी करण्याची संधी आली आहे. आज फक्त 6 महिने जुनी Hero Splendor Plus बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहे. आतापर्यंत एकूण 4000 किमी चालवलेली … Read more