Weight Loss Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी ही वेगळी पद्धत वापरा, आठवड्यातच फरक दिसेल

Weight Loss Tips : वजनवाढीमुळे अनेकजण त्रस्त आहेत. योग्य आहार व व्यायाम (Proper diet and exercise) करूनही वजन कमी होत नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगातील 1.9 अब्ज लोक लठ्ठ आहेत. हा आकडा फक्त 2016 चा आहे. अशा स्थितीत असा अंदाज लावला जाऊ शकतो की आज लठ्ठपणाने ग्रस्त लोक मोठ्या संख्येने आहेत. लठ्ठपणा कमी … Read more