Oppo Smartphone Offer : Oppo च्या 5G फोनवर जबरदस्त ऑफर ! आज खरेदी केल्यास वाचतील 18 हजार रुपये; पहा ऑफर…
Oppo Smartphone Offer : जर तुम्हाला Oppo चा 5G फोन खरेदी करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सध्या Oppo 5G फोनवर मस्त ऑफर देत आहे, ज्यामध्ये तुमचे 18 हजार रुपये वाचतील. मात्र ही बंपर सेल 17 एप्रिलपर्यंत म्हणजेच उद्या पर्यंत चालणार आहे. अॅमेझॉनच्या ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डे सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात … Read more