Oppo A38 : सोडू नका संधी! Oppo चा बजेट फोन आणखी स्वस्तात येईल खरेदी करा, पहा डिटेल्स
Oppo A38 : जर तुम्हाला ओप्पोचा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. सध्या Amazonवर सेल सुरु आहे. या सेलमधून तुम्ही Oppo A38 हा सर्वात जास्त विक्री करणारा स्मार्टफोन आणखी स्वस्त खरेदी करता येईल. या फोनची मूळ किंमत 16,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही Amazon च्या Great Indian Festival Sale मध्ये … Read more