Oppo A57 : 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी आणि जबरदस्त प्रोसेसरसह ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येत आहे Oppo A57, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
Oppo A57 : तुम्ही आता काही दिवसांपूर्वी लाँच झालेला ओप्पोचा Oppo A57 हा स्मार्टफोन मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. परंतु अशी धमाकेदार ऑफर मर्यादित वेळेसाठी उपलब्ध असणार आहे. Amazon वर अशी ऑफर मिळत आहे. या फोनची मूळ किंमत 16,990 रुपये इतकी आहे परंतु तो तुम्हाला डिस्काउंटनंतर 13,999 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. तुम्हाला … Read more