OPPO smartphone : OPPO चा नवा स्वस्त स्मार्टफोन लाँच; पाहा काय आहेत वैशिष्ट्ये
OPPO smartphone : टेक प्लॅटफॉर्मवर आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करत, OPPO ने ‘A सीरीज’ अंतर्गत OPPO A57s हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा मोबाईल फोन सर्वप्रथम क्रोएशिया, युरोपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, त्यानंतर तो भारतीय बाजारपेठेत दाखल होईल. स्टायलिश दिसणाऱ्या Oppo A57s मध्ये 50MP कॅमेरा, 33W SuperVOOC 5,000mAh बॅटरी आणि Mediatek Helio G35 सारखी वैशिष्ट्ये … Read more