Oppo A79 5G : Oppo चा नवा 5G फोन लॉन्च ! कमी किमतीत लय भारी फीचर्स , पहा..
OPPOने आपला नवा 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन दमदार फीचर्ससह येतो. याशिवाय फोनची किंमतही जास्त नाही. Oppo A79 5G असे या फोनचे नाव आहे. हे प्रीमियम डिझाइनसह येते. ओप्पोने अधिकृत रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “या फोनद्वारे आम्हाला शानदार डिझाइन, दमदार परफॉर्मन्स आणि फास्ट चार्जिंग मध्ये योग्य संतुलन राखायचे आहे.” चला जाणून घेऊया … Read more