OPPO चा ‘हा’ स्वस्तातला शानदार फोन सॅमसंगलाही टाकतोय मागे, जबरदस्त फीचर्स व डिझाइन
OPPO : आजच्या काळात स्मार्टफोन ही एक गरज बनली आहे. आज बहुतांशी लोक स्मार्टफोन वापरतात. तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. सध्या बाजारात Oppo F17 Pro व Samsung Galaxy A22 5G हे दोन स्मार्टफोन बाजारात आहेत. येथे आपण दोन्ही फोनबद्दल जाणून घेऊयात जेणे करून तुम्हाला योग्य निवड करता येईल. … Read more