Oppo F23 5G Offer : बंपर ऑफर! ओप्पोचा 29 हजारांचा शानदार स्मार्टफोन खरेदी करा फक्त 1,250 रुपयांमध्ये, जाणून घ्या ऑफर

Oppo F23 5G Offer : भारतीय मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी Oppo चा नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत 29 हजार रुपयांच्या घरात आहे मात्र हा स्मार्टफोन तुम्ही फक्त 1,250 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्हीही शानदार स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण तुम्ही कमी बजेटमध्ये 29 हजारांचा … Read more