Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Oppo F23 5G Offer : बंपर ऑफर! ओप्पोचा 29 हजारांचा शानदार स्मार्टफोन खरेदी करा फक्त 1,250 रुपयांमध्ये, जाणून घ्या ऑफर

Oppo F23 5G Offer : भारतीय मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी Oppo चा नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत 29 हजार रुपयांच्या घरात आहे मात्र हा स्मार्टफोन तुम्ही फक्त 1,250 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्हीही शानदार स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण तुम्ही कमी बजेटमध्ये 29 हजारांचा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Oppo F23 5G या स्मार्टफोनवर Amazon कडून ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही Amazon वरून हा स्मार्टफोन खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता. तसेच कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली संधी आहे.

Oppo F23 5G ची किंमत कमी

Oppo F23 5G Amazon वर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज या स्मार्टफोनची किंमत 28,999 रुपये आहे मात्र त्यावर सूट दिली जात असल्याने हा स्मार्टफोन 24,998 मिळत आहे. या स्मार्टफोनवर 14 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

तसेच इतर बँक ऑफर देखील दिल्या जात आहेत. Amazon ने ठरवलेल्या काही निवडक बँक कार्ड्सद्वारे जर तुम्ही पेमेंट केल्यास तुम्हाला 2500 रुपयांची सूट मिळू शकते. त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्हाला आणखी स्वस्तात मिळेल.

Oppo F23 5G स्मार्टफोनवर Amazonकडून एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. 23,748 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 1,250 रुपयांना खरेदी करू शकता. जर या ऑफरचा लाभ मिळवायचा असेल तर तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागेल.

Oppo F23 5G तपशील

OPPO F53 5G या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.72-इंचाचा FHD+ टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. हे 8GB RAM सह जोडलेले आहे. हा फोन Android 13 वर चालतो. यात सुपर VOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे.

ट्रिपल कॅमेरासह येणारा हा फोन 64MP प्राथमिक सेन्सरसह आहे. यात 2MP मायक्रोस्कोप कॅमेरा आणि 2MP मोनोक्रोम सेन्सर आहे. याचा फ्रंट कॅमेरा 32MP चा आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा