Oppo Upcoming Smartphone : 100W चार्जिंग सपोर्टसह ‘या’ दिवशी भारतीय बाजारात लाँच होणार ओप्पोचा शक्तिशाली फोन, किंमत असणार फक्त..

Oppo Upcoming Smartphone : लवकर चार्ज होणारा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत ओप्पो आहे. कंपनी आपला आगामी स्मार्टफोन सीरिज Oppo Reno 10 Series लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या या सीरिजमध्ये Oppo Reno 10 मॉडेल, Oppo Reno 10 Pro आणि Oppo Reno 10 Pro+ असे तीन स्मार्टफोन असणार आहे. परंतु अशातच Oppo Reno 10 Pro+ च्या स्मार्टफोनचे … Read more