5G Smartphone : भन्नाट ऑफर ! ‘या’ जबरदस्त 5G स्मार्टफोनवर मिळत आहे तब्बल 12 हजार रुपयांची सूट ; जाणून घ्या कसं
5G Smartphone : सणासुदीच्या काळात, Oppo ने वापरकर्त्यांसाठी दिवाळीच्या हॉट डील (Diwali hot deals) देखील आणल्या आहेत. तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह दिवाळी हॉट डीलमध्ये (live Diwali hot deal) बंपर डिस्काउंटसह Oppo Reno8 5G खरेदी करू शकता. हे पण वाचा :- Aadhaar Card : आता आधार कार्डचा होणार नाही गैरवापर ! फक्त ‘हे’ फिचर करा अपडेट; … Read more