Health News : टूथपेस्ट लावण्यापूर्वी ब्रश ओला करणे ठरू शकते घातक, दंतवैद्यांनी सांगितले धक्कादायक कारण

Health News

Health News : दररोज सकाळी उठल्यानंतर प्रत्येकजण दातांना टूथपेस्ट लावत असतो. टूथपेस्ट लावून तोंड स्वच्छ करण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. सकाळची उठल्यानंतर अनेकांना दात घासायची घाई असते. मात्र अनेकजण चुकीच्या पद्धतीने दात घासत असतात. सकाळी उठल्यानंतर कमीत कमी २ ते ३ मिनिटे दात घासले पाहिजेत असे दंतवैद्यांकडून सांगण्यात येत असते. मात्र लाखो लोक चुकीच्या पद्धतीने … Read more