Health Tips: नाशपाती खाण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे ; आरोग्यावर होतो याचा मोठा परिणाम
Health Tips: आरोग्यासाठी फायदेशीर पोषण (beneficial nutrition for health) असलेल्या नैसर्गिक अन्नपदार्थांमध्ये अनेक प्रकारची फळे (fruits) आणि भाज्यांचा (vegetables) समावेश केला जातो. तसेच फळे आणि भाज्या वापरण्याचा सल्ला दिला जातो. लहान मुले, गर्भवती महिला, आजारी व वृद्ध यांच्या आहारात ताजी फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश केला जातो, ज्यामुळे त्यांचा मानसिक विकास होऊन अनेक आजारांपासून बचाव करता … Read more