Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किमती जाहीर; जाणून घ्या नव्या किमती

Petrol Price Today : रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनेक हालचाली होत आहेत. त्याचा परिणाम पेट्रोल (Petrol) डिझेलच्या दरवाढीवर होताना दिसत आहे. पेट्रोल डिझेल (Disel) च्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे (Ordinary people) आर्थिक बजेट ढासळल्याचे दिसत आहे. महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी बुधवार, 4 … Read more