Farming Business Idea : करा ‘या’ खताचा व्यवसाय आणि महिन्याला कमवा 1 लाख निव्वळ नफा! अशापद्धतीने करा नियोजन
Farming Business Idea:- पिकांपासून भरपूर उत्पादनाकरिता विविध प्रकारचे व्यवस्थापन करायला लागते व यामध्ये खत व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिक उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे खतांच्या माध्यमातून पिकांना आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा पुरवठा केला जातो. यासोबतच कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर होऊ नये याकरिता रासायनिक कीटकनाशकांची फवारणी देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु रासायनिक खते व … Read more