युवा शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी! टोमॅटो पिकातून साधली आर्थिक प्रगती, ‘अस’ केलं नियोजन
Organic Tomato Farming : अलीकडे रासायनिक खतांचा दुष्परिणाम लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीची कास धरायला सुरुवात केली आहे. या कामी शासनाकडून देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. शेती क्षेत्रातील जाणकार लोक देखील आता सेंद्रिय शेतीच करायला पाहिजे असा मोलाचा सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी देखील आता सेंद्रिय शेतीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. … Read more