Ration Card : तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर सरकारचा नवीन नियम वाचा, अन्यथा होईल मोठे नुकसान
नवी दिल्ली : देशात गरीब कुटुंबांसह अनेकजण रेशनचा (Ration Card) लाभ घेत आहेत. जे या योजनेसाठी पात्र नाहीत तेही रेशन घेत आहेत. अशा लोकांवर सरकार (Government) कडक कारवाई करणार असल्याचेही ऐकायला मिळाले आहे. सरकारने यावर सध्या कोणतेही वक्तव्य दिलेले नाही, परंतु तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर त्याचे नियम (Rules) जाणून घेणे महत्त्वाचे … Read more