चिंताजनक ! आता दर ३३ तासांनी १० लाख लोक गरीब होणार, कोणी केलाय गरिबीचा अजब दावा? वाचा

जगाला कोरोना (Corona) सारख्या आजाराने मोठ्या संकटात टाकले आहे. या संकटामुळे देशात आर्थिक संकट (Economic crisis) निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अभूतपूर्व महागाई (Inflation) आणि बेरोजगारीला सामोरे जावे लागणार आहे. या समस्यांचा सामना करताना लाखोंच्या वाटय़ाला गरिबी येणार आहे. त्यामुळे जगामध्ये दर ३३ तासांत १० लाख लोक गरीब (Poor) होणार आहेत असा दावा स्वित्झर्लंडच्या (Switzerland) … Read more