शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; धानाच्या ‘या’ नवीन जाती ठरतील फायदेशीर, मिळणार अधिक उत्पादन
Paddy Farming : देशभरात सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची कामे, हार्वेस्टिंग ची कामे सुरू आहेत. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या मुख्य पिकांची सध्या स्थितीला सोंगणी केली जात आहे. या व्यतिरिक्त राज्यातील शेतकरी बांधव उन्हाळी हंगामातील कांदा काढण्यासाठी देखील आगामी काही दिवसात सुरुवात करणार आहेत. या ठिकाणी उन्हाळी हंगामातील कांदा काढला जात आहे. तसेच बहुतांशी … Read more