Udayanraje : खासदारांचे पेंटिंग हा बालिशपणाचा कळस, समर्थकांना आवर घाला
Udayanraje : सध्या राज्यसभेचे खासदार उदयनराजेंच्या पेंटिंगवरुन सध्या सातारा शहरात तणावाचे वातावरण आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. पालकमंत्री देसाई व उदयनराजे समर्थक यांनी हा विषय मिटवला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याची बरीच चर्चा झाली. असे असताना आता या मुद्द्यावरुन भाजपचे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे. … Read more