आधार-पॅन लिंक संदर्भात तातडीने उरका हि कामे, अन्यथा येऊ शकतात अडचणी……
Pan card aadhar card link :- मार्च हा आर्थिक वर्ष २०२१-२२ चा शेवटचा महिना आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या महिन्यात काही महत्त्वाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर हे काम लवकर करा. तुम्ही असे न केल्यास तुमचे … Read more