PAN Card : पॅन कार्डधारकांनो पटकन उरकुन घ्या ‘हे’ काम नाहीतर बसणार 10 हजार रुपयांचा फटका ; जाणून घ्या नेमकं प्रकरण
PAN Card : तुमच्याकडे देखील पॅन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो 31 मार्चनंतर तुमचे देखील पॅन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने पॅनकार्डधारकांना या प्रकरणात पुन्हा एकदा इशारा दिला आहे. 31 मार्चपर्यंत ज्या लोकांचे पॅन कार्ड आधारशी लिंक नसणार आहे त्यांचे पॅन कार्ड बंद करण्यात येणार असल्याची माहिती … Read more