सोने देण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ‘या’ ठिकाणी घडली ही घटना वाचा सविस्तर……
अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- कर्जत (जि. रायगड) येथील एका बांधकाम व्यावसायिकाला स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने नगर जिल्ह्यात बोलवून, त्यांच्यावर हल्ला करून सुमारे दहा लाखांना लुटण्यात आले आहे. या संदर्भात संतोष रामचंद्र घुडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. यांनतर कर्जत पोलिसांनी व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीतील एका … Read more